नाशिक : ग्रामीण आरोग्य केंद्रांवर लवकरच बायोमॅट्रिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही महिण्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बायोमॅट्रिक हजेरी मशिन बसविण्यात येणार आहे. नाशिक : ‘समृध्दी’चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार दिड महिण्यापुर्वी अंजनेरी प्राथमिक आरोग्य …

The post नाशिक : ग्रामीण आरोग्य केंद्रांवर लवकरच बायोमॅट्रिक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण आरोग्य केंद्रांवर लवकरच बायोमॅट्रिक

नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बदल्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या दि. 16 ते 19 मे दरम्यान कै. वाघ गुरुजी विद्यालय येथे विभागानुसार बदल्या होणार आहेत. या बदली प्रक्रियेमध्ये ज्यांना दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन सूट पाहिजे आहे, त्यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पडताळून घेणार आहेत. त्यामुळे …

The post नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी

नाशिक : सुपर 50 सीईटी-जेईईसाठी 12 नोव्हेंबरला प्रवेशपूर्व निवड चाचणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशित नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सीईटी जेईई या व्यावसायिक प्रवेश परीक्षेसाठी निवडण्याकरिता ’सुपर 50’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या प्रवेशपूर्व निवड चाचणीचे शनिवारी 12 नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले आहे. …

The post नाशिक : सुपर 50 सीईटी-जेईईसाठी 12 नोव्हेंबरला प्रवेशपूर्व निवड चाचणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर 50 सीईटी-जेईईसाठी 12 नोव्हेंबरला प्रवेशपूर्व निवड चाचणी

सुशिक्षित बेरोजगार संघटना : बिले ऑफलाइन पद्धतीने अदा करावी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत पी. एम. एस. प्रणाली वारंवार बंद पडत असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ही प्रणाली कायमस्वरूपी बंद करून ऑफलाइन पद्धतीने बिले द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन (सुशिक्षित बेरोजगार संघटना) नाशिक यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले की, सध्या सुरू असलेल्या …

The post सुशिक्षित बेरोजगार संघटना : बिले ऑफलाइन पद्धतीने अदा करावी appeared first on पुढारी.

Continue Reading सुशिक्षित बेरोजगार संघटना : बिले ऑफलाइन पद्धतीने अदा करावी

आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ अशा घोषणा देत थेट जिल्हा परिषदेसमोर अनोखे आंदोलन करणार्‍या त्या 43 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असून, या विद्यार्थ्यांना चार शाळांचेही पर्याय दिले आहेत. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र शाळेत हलविले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असल्याने श्रमजीवी संघटनेच्या …

The post आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली appeared first on पुढारी.

Continue Reading आंदोलन इफेक्ट : बकर्‍या मागणार्‍या विद्यार्थ्यांना जि. प. प्रशासनाने दिल्या सायकली