खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा दिल्लीला जाण्याचा प्रवास मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेतूनच झालेला आहे. त्यामध्ये विद्यमान खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हरिश्चंद्र चव्हाण, गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले नरहरी झिरवाळ, धनराज महाले यांचा समावेश होतो. जि.प.मध्ये ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वांशीच संपर्क …

The post खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच appeared first on पुढारी.

Continue Reading खासदारांचा दिल्ली प्रवास होतोय मिनी मंत्रालयातूनच

नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा नदीपात्रालगत असलेल्या कचरा डेपोमधील कचरा रात्री जाळण्याच्या दररोजच्या प्रयोगामुळे धुराचे लोट गावभर पसरून हजारो ओझरकरांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषित हवेमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार अनिल कदम व माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम या दोघांचीही निवासस्थाने …

The post नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा

धुळे : शाई फेकप्रकरणी महिला सन्मान समितीचा मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत तटस्थ राहणाऱ्या महिला सदस्याच्या अंगावर शाईफेक केल्याच्या  घटनेचा निषेध करण्यासाठी महिला सन्मान आणि संरक्षण समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावून महिलांवर अशाप्रकारे हल्ला करण्याच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अकोले: कारखाना चालवणे हे वेड्या गबाळ्याचे काम नाही; …

The post धुळे : शाई फेकप्रकरणी महिला सन्मान समितीचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शाई फेकप्रकरणी महिला सन्मान समितीचा मोर्चा

नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा एकशे आठ वर्षांची परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाचा वटवृक्ष कै. कुसुमताई निराकांत पवार यांच्यासारख्या देणगीदारांच्या उदार दातृत्वामुळेच उभा आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. बेझॉस यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमकांचे श्रीमंत! सिन्नर महाविद्यालयात आयोजित थोर देणगीदार कै. कुसुमताई पवार यांच्या शोकसभेप्रसंगी ते बोलत …

The post नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुसुमताईंसारख्या देणगीदारांच्या त्यागातून ‘मविप्र’चा विकास : अ‍ॅड. नितीन ठाकरे

Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील नामपूर गटाचे भाजपचे माजी सदस्य कान्हू गायकवाड यांच्या निरक्षर असल्याचा फायदा घेत ‘सेस’ निधी बनावट पत्राच्या आधारे पळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी दिलेले पत्र आणि बनावट पत्रावरील अंगठ्याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ठेकेदार …

The post Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला