पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचे माेठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अवघ्या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, निम्म्या तालुक्यांत टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. तब्बल ६९६ गावे आणि वाड्यांना २३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टॅंकरच्या ४९२ फेऱ्या होत आहेत. एप्रिल महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील भूजल पातळी …

The post पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाचा पर्यटन विभागाच्या वतीने बुधवार (दि. २८) पासून पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका या ठिकाणी दि. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह सिनेनाट्य कलावंतांकडून गीते, नाटके यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. …

The post नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी

नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामध्ये शासनाने बदल केला आहे. नव्याने मार्गाची आखणी करताना शिर्डीमार्गे हा मार्ग पूण्याला जाेडला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी नव्याने जमीन संपादीत करावी लागणार असली तरी आतापर्यंत संपादीत केलेल्या क्षेत्राचे काय करायचे? हे प्रश्न अनुत्तरीत आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन बिंदू असलेल्या नाशिक व पूणे या दोन शहरांना …

The post नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पूणे सेमी हायस्पीड रेल्वे; प्रशासनाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘शासन आपल्या दारी योजने’मधून राज्यातील जनतेला एकाच छताखाली शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असताना, शासनाचा भाग असलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालयाची दैना झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील या विभागात दोन महिन्यांपासून ९९ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे तक्रारदारांच्या नशिबी न्यायासाठी केवळ अन‌् केवळ प्रतीक्षाच करणे आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राज्यातील …

The post नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित

नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळांमुळे मजुरांची पावले मनरेगाकडे वळत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ हजार ८४१ कामांवर तब्बल ११ हजार ४७७ मजुरांनी हजेरी लावली. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. तीव्र उन्हामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे थंडावली आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांवर अवलंबून असलेला संसाराचा गाडा हाकणाऱ्या मजुरांपुढे आव्हान उभे …

The post नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

धुळे : पुढारी वृत्तसेवा  सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचे वैशिष्ट्यांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने यावेळी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश …

The post धुळे : 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मार्च २०२३ मध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी राज्यशासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे २० कोटी ४२ लाखांची मदत भरपाई दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जळगाव : जामनेर तालुक्यातील लाचखोर महावितरण कर्मचाऱ्यास रंगेहाथ अटक जिल्ह्यात बेमोसमी पावसासह गारपीट, वादळामुळे …

The post जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत

नाशिक : वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची एकजूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वन रँक वन पेन्शनसाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे माजी सैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक एकवटले आहेत. या माजी सैनिकांनी सोमवारी (दि. ३) जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. भारतीय माजी सैनिक संघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सीमांचे रक्षण करून …

The post नाशिक : वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची एकजूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची एकजूट

नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अधिवेशनादरम्यान अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अनुदान वितरित करण्याची अटकळ बांधली जात होती. पण, मार्चअखेर व बाधित शेतकर्‍यांच्या याद्या अद्ययावतीकरणामुळे हे अनुदान मिळण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्याचे सुमारे 225 कोटी रुपयांचे मदतीचे अनुदान रखडले आहे. नगर : व्यापार्‍यास लुटणार्‍या आरोपींकडून जाणून घेतला घटनाक्रम गेल्या वर्षी अतिवृष्टी व …

The post नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?

नाशिक, मालेगावला लाभणार अपर तहसीलदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महापालिका तसेच जिल्हा मुख्यालयी तहसील कार्यालयांवर दिवसेंदिवस कामाचा व्याप वाढतो आहे. त्यामुळे अशा तहसीलवरील भार हलका करण्यासाठी शासनाने अपर तहसीलदारपद निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात नाशिक व मालेगावी या पदांच्या निर्मितीसाठी प्रशासनाने शासनाला अहवाल सादर करण्याची तयारी केली आहे. क्रिकेट ते हॉकी… पुन्‍हा न्‍यूझीलंडचे ‘विघ्न’ आणि पुन्‍हा ‘स्‍वप्‍नभंग’! राज्यात …

The post नाशिक, मालेगावला लाभणार अपर तहसीलदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, मालेगावला लाभणार अपर तहसीलदार