आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा बँकेने तयार केलेल्या सामोपचार योजनेला कर्जधारकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत १४९५.०४ कोटींपैकी ९ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. त्यामुळे परवाना रद्द न …

The post आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचारीवर्गाने जूनपर्यंत एकही सुटी न घेता काम करून बँकेसाठी एकच ध्यास घेत बँकेच्या ठेववाढ, वसुली, बँकेच्या भागवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचा निर्णय ‘बँक बचाव’ मेळाव्यात घेतला. तसेच बँकेचे नवीन वैयक्तिक सभासद करून घेण्याचाही निर्णय घेतला आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को- ऑप. बँक एम्प्लॉइज युनियनकडून शुक्रवारी (दि.5) जिल्हाभरातील …

The post नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम

नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुळातच प्रचंड चर्चेत असलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे आणखी लक्षवेधी ठरली आहे. माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह पिंगळे बंधूंंच्या दावेदारीमुळे या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. देविदास पिंगळे यांच्या प्रचाराचे संपूर्ण नियोजन पाहणारे गोकुळ पिंगळे यांनी स्वत:च …

The post नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी

जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकरांचा राजीनामा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आज बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. तसेच बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे नवीन अध्यक्ष नियुक्तीबाबत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय …

The post जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकरांचा राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकरांचा राजीनामा

नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जानोरी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभाग, बँक कर्जवाटप, सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादन आदी विषयांवरून अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी धारेवर धरल्याने आरोप-प्रत्यारोपाने ही बैठक गाजली. जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड डॉ. पवार यांनी मोहाडी जिल्हा परिषद गटातील प्रलंबित व सुरू …

The post नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

नाशिक: नोटाबंदीत पोत्यांनी नोटा बदलणार्‍यांची नावे जाहीर करा; : जिल्हा बँकेची सभा गाजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नोटाबंदीत पोत्या-पोत्याने काहींनी नोटा बदलल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक दुरवस्था झाली असून, नोटा बदलणार्‍यांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावी. तसेच थकबाकीदार शेतकर्‍यांच्या नावांचे जसे फलक बँक लावते, तसेच फलक नोटा बदलणार्‍यांचेही लावावेत, अशी जोरदार मागणी सभासदांनी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक …

The post नाशिक: नोटाबंदीत पोत्यांनी नोटा बदलणार्‍यांची नावे जाहीर करा; : जिल्हा बँकेची सभा गाजली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नोटाबंदीत पोत्यांनी नोटा बदलणार्‍यांची नावे जाहीर करा; : जिल्हा बँकेची सभा गाजली