सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयात नातलगासाठी भेटण्यासाठी आलेल्या महिलेची सोन्याची पोत रुग्णालयात गहाळ झाली होती. सुरक्षारक्षकास ती पोत आढळून आल्याने त्यांनी ती प्रामाणिकपणे रुग्णालयीन प्रशासनाकडे दिली. त्यानंतर महिलेने पोत ओळखून ताब्यात घेतली. हरवलेली पोत सुरक्षारक्षकांच्या प्रामाणिकतेमुळे परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यात आंनदाश्रु तराळले. दसकवाडी येथील अर्चना चव्हाण यांचे नातलग प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. …

The post सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत appeared first on पुढारी.

Continue Reading सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा ! महिलेस परत मिळाली हरवलेली सोन्याची पोत

जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षात तोडफोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालकक्षात रुग्णाच्या नातलगांनी तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि.५) रात्री घडली. सिडको परिसरातील दोन वर्षीय मुलास श्वानाने चावा घेतला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तेथे व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने नातलगांनी जिल्हा रुग्णालयात चौकशी केली. त्यावेळी संतप्त नातलगांनी रुग्णालयात तोडफोड केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षीय मुलास श्वानाने …

The post जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षात तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा रुग्णालयातील बाल कक्षात तोडफोड

जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता ‘जेम’मार्फत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयांत स्थानिक स्तरावर औषधपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून अनियमित औषधपुरवठा होत असल्याचा ठपका ठेवत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून होत आहे. तसेच यावर पर्याय म्हणून नवीन वर्षापासून गव्हर्नर ई-मार्केट प्लेस (जेम) मार्फत औषध खरेदी करण्यास सुरुवात होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले. राज्य शासनाने …

The post जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता 'जेम'मार्फत appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता ‘जेम’मार्फत

नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तीन अल्पवयीन मुलींनी तीन अपत्यांना जन्म दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व बालविवाहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी १०० अल्पवयीन मुली प्रसूतीसाठी दाखल झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.१९) १३ वर्षे ११ महिने व १७ दिवस …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती

नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तीन अल्पवयीन मुलींनी तीन अपत्यांना जन्म दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व बालविवाहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी १०० अल्पवयीन मुली प्रसूतीसाठी दाखल झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.१९) १३ वर्षे ११ महिने व १७ दिवस …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती

नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील वस्त्र धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून ६७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. याबाबत संबंधित ठेकेदाराने पैसे परत देण्यास मुदत मागितली आहे. तर शासनाने ३७ लाखांचे बिल रोखून ठेवले आहे. त्यानुसार रोखून ठेवलेले बिल धनादेशामार्फत (डीडी) शासनाच्या खात्यात आज (दि.२२) जमा होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक …

The post नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य विभाग रुग्णालयांमधील वस्त्र धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचे जादा बिल घेतल्याचे प्रकरण चौकशीतून समोर आले आहे. यासंदर्भात वस्त्र धुलाई करणाऱ्या ठेकेदाराला त्याची बाजू मांडण्यासाठी शुक्रवारी (दि. १६) सकाळी जिल्हा रुग्णालयात बोलावले आहे. त्यात ठेकेदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ठेकेदाराने तीन वर्षांत ६७ …

The post नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार

नाशिक : जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ताटाऐवजी भांड्यात जेवण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार होतात. या रुग्णांना दुपारी १२ वाजता आणि रात्रीचे जेवण ताटात देणे अपेक्षीत आहे. मात्र वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे मोजक्या रुग्णांना ताटात तर उर्वरीत रुग्णांना त्यांच्याजवळ उपलब्ध असेल त्या भांड्यामध्ये जेवन घ्यावे लागत असल्याचे चित्र राेजचेच आहे. त्यामुळे रुग्णांना आहार कमी मिळत असल्याने त्यांची उपासमार तर शासनाची …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ताटाऐवजी भांड्यात जेवण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ताटाऐवजी भांड्यात जेवण

नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील कपडे धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला आहे. त्यानंतर आता जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आहारातही कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत तब्बल एक कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्यातील जादा बिलांची वसुली …

The post नाशिक : आरोग्यमधील 'धुलाई'नंतर 'आहारा'तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ठेकेदाराने तीन वर्षांत ६७ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थाेरात यांनी नोटीस बजावून पैसे वसुलीचे आदेश दिले आहेत. या गैरव्यवहारात जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सखोल …

The post नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार