जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केवळ रस्त्याअभावी ज‍िल्ह्यामध्ये ज्या आद‍िवासी पाडे-वस्त्यांचा संपर्क तुटला असेल अशा गावांचा सर्वेक्षण करुन गावागावांना जोडण्यासाठीच्या रस्ते कामांना ब‍िरसा मुंडा रस्ते व‍िकास योजनेतून शंभर टक्के न‍िधी उपलब्ध करून द‍िला जाईल. अशी ग्वाही राज्याचे आद‍िवासी व‍िकासमंत्री विजयकुमार गा‍व‍ित यांनी द‍िली. त्याचबरोबर शबरी घरकुल योजनेत ज‍िल्ह्यातील उद्द‍िष्ट देखील वाढवून देणार असल्याचेही त्यांनी सांग‍ितले. जिल्हा …

The post जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक

आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी आदिवासी उपयोजनांसाठी वाढीव ७७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी यंत्रणांनी आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे. वाढीव निधी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन विभाग, आश्रमशाळांना जोडणारे रस्ते व महावितरण कंपनीच्या कामांसाठी वापरला जाणार आहे. मंत्री गावित यांनी वाढीव निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले. मंत्री गावित यांनी …

The post आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा

शासनाचे आदेश : आठ महिन्यांनी अनुसूचित जाती उपयोजनांवरील स्थगिती उठली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल आठ महिन्यांनंतर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनांवरील स्थगिती शासनाने उठवली आहे. तसे आदेश काढताना पालकमंत्र्यांच्या सहमतीनुसार प्रस्तावित विकासकामांना मान्यता घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसाधारण व आदिवासीनंतर अनुसूचित जाती उपयोजनेतील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. घोडेगाव : पाणी योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न ; सुनील गडाख यांची विरोधकांवर टीका …

The post शासनाचे आदेश : आठ महिन्यांनी अनुसूचित जाती उपयोजनांवरील स्थगिती उठली appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचे आदेश : आठ महिन्यांनी अनुसूचित जाती उपयोजनांवरील स्थगिती उठली