नाशिक : जिल्हा शासकीय रूग्णालयात ‘स्त्री जन्माचे’ अनोखे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा शासकीय रूग्णालय नाशिक येथे 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्र उत्सवात अष्ठमीच्या दिवशी रात्री 12.00 वाजेनंतर ज्या मुलींनी जन्म घेतला त्या मुलींच्या आई, वडील व नवजात बालीकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे. या सोहळ्यास …

The post नाशिक : जिल्हा शासकीय रूग्णालयात 'स्त्री जन्माचे' अनोखे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा शासकीय रूग्णालयात ‘स्त्री जन्माचे’ अनोखे स्वागत

नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत दुचाकी घसरून तरुण ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर परिसरात पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत 35 वर्षीय मद्यधुंद तरुणाचा दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सदानंद जाधव (35, रा. सातपूर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत जाधव यास दारूचे व्यसन होते. शुक्रवारी (दि. 2) रात्री 1.30 च्या सुमारास घरच्यांना न सांगता आपल्या दुचाकीने …

The post नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत दुचाकी घसरून तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत दुचाकी घसरून तरुण ठार

नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र व चाचण्यांसाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींना मोठी कसरत करीत बाह्यरुग्ण विभागापर्यंत जावे लागत आहे. या दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याने तसेच कर्मचार्‍यांकडूनही मदत मिळत नसल्याने नातलगांचा आधार घेत संबंधित कक्षापर्यंत जावे लागते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीसोबतच त्यांच्या नातलगांनाही शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत …

The post नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत

नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात मातेसह तीन मुले गंभीर जखमी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मातेसह तीन बालके भाजल्याने गंभीर जखमी झाली. सोमवारी (दि. ९) सकाळी पावणेसातच्या दरम्यान जेलरोड परिसरातील लोखंडे मळा परिसरातील नारायणबापू नगरात ही घटना घडली. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर असल्याचे समजते. धर्म परिवर्तन गंभीर मुद्दा, याला राजकीय रंग देवू नका : सर्वोच्‍च न्‍यायालय …

The post नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात मातेसह तीन मुले गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅस सिलिंडरच्या स्फोटात मातेसह तीन मुले गंभीर जखमी

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी शवागाराची व्यवस्था आहे. मात्र, काही महिन्यांपासून शवागारातील शीतपेट्या नादुरुस्त असल्याने मृतदेहांची दुर्गंधी व पाणी शवागारासह परिसरात पसरत आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौफुलीवर खासगी बस व आयशर यांच्यात झालेल्या अपघातानंतर 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर एकाच वेळी 12 मृतदेह आल्यानंतर शवागाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर …

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. …

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. …

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात घाणीचे  साम्राज्य पसरले आहे. अपुर्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांमुळे अस्वच्छता पसरल्याचे बोलले जाते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबांच्या शासकीय बंगल्यावर पाच पुरुष व दोन महिला स्वच्छता कर्मचारी काम करीत असल्याने बंगला स्वच्छ आणि रुग्णालय अस्वच्छ, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; खामुंडी जवळच्या बदगी घाटातील …

The post नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर!

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी (दि.१०) रात्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अंदाजे ३० वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात आढळून आला. दोन्ही मृतांची ओळख पटवण्याचे काम …

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह