नाशिक : जिव्हाळेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा जिव्हाळे (ता. निफाड) येथील अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने ओझर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, 21 एप्रिल रोजी दुपारी 12 च्या सुमारास या मुलीचे अपहरण झाले आहे. या मुलीची उंची ५ फूट ३ इंच असून ती शरीराने सडपातळ, रंग सावळा, चेहरा गोल, …

The post नाशिक : जिव्हाळेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिव्हाळेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण