नाशिक शहराचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराशी संबंधित तसेच महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत आणि मूलभूत सेवा सुविधा आणि प्रकल्पांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका शहराचे ड्रोनव्दारे जीआयएस मॅपिंग करत असून, हे काम पूर्ण झाले आहे. सध्या या मॅपिंगची मनपाच्या अभियंत्यांकडून पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच हे मॅपिंग अंतिम केले जाणार आहे. नाशिक शहराचे ड्रोन …

The post नाशिक शहराचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहराचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण

नाशिक : गोदावरीसह चार उपनद्यांचे होणार जीआयएस मॅपिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नमामि गंगा या प्रकल्पाच्या धर्तीवर गोदावरी नदी आणि तिच्या चार उपनद्यांचे प्रदूषण कमी करणे आणि सौंदर्यीकरणाकरता मनपाच्या माध्यमातून नमामि गोदा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांकरता गोदावरीसह उपनद्यांचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. नमामि गोदा आणि प्रोजेक्ट गोदा ही दोन्ही कामे करताना ते दुबार होऊ नये याकरता जीआयएस मॅपिंग ही …

The post नाशिक : गोदावरीसह चार उपनद्यांचे होणार जीआयएस मॅपिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीसह चार उपनद्यांचे होणार जीआयएस मॅपिंग

नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी नाशिक महापालिकेत इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारणार आहे. या सेंटरसाठी 70 कोटींचा खर्च येणार असून, त्यातून सेंटरबरोबरच साधुग्रामकरता ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. सरपंच पतीकडून धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या संचालक मंडळाची …

The post नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर