नाशिकमध्ये जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी ऑनलाइन नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागातील अभियंत्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये आता सीबीआयने देखील मोठी कारवाई केली आहे. सेंट्रल जीएसटीचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यांना लाच घेताना सेंट्रल सीबीआयने रंगेहाथ पकडले आहे. चव्हाणके हे जीएसटी कर विभागाचे अधीक्षक असून त्यांना नाशिकच्या सिडको कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. …

The post नाशिकमध्ये जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात