Nashik | जीएसटी कम्पोजिशनसाठी ३१ मार्च अंतिम मुदत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जीएसटी करदात्यांनो जीएसटी कम्पोजिशन योजनेसाठी ३१ मार्च शेवटची तारीख असल्याची माहिती विविध कर सल्लागारांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे. जीएसटी नोंदणीधारकांना विविध प्रकारच्या नियमांचे व कायद्याचे अनुपालन करावे लागते. जीएसटी कायद्यात होणारे बदल व सुधारणा याबाबत अद्ययावत संबंधित करदात्यांनी राहावे, यासाठी विभागाकडून वेळोवेळी अधिसूचना जाहीर केल्या जातात. केंद्रीय अप्रत्यक्ष कर …

The post Nashik | जीएसटी कम्पोजिशनसाठी ३१ मार्च अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | जीएसटी कम्पोजिशनसाठी ३१ मार्च अंतिम मुदत

नरेडको बैठक : रेडीरेकनरमध्ये दरवाढ नको; नाशिकतर्फे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नव्या वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये रेडीरेकनरमध्ये दरवाढ करू नये, अशी मागणी नरेडको नाशिकतर्फे करण्यात आली आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांच्यासमवेत झालेल्या नरेडको पदाधिकार्‍यांच्या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या. यावेळी सर्व सूचनांचा सकारात्मकपणे विचार केला जाईल, असे आश्वासन दवंगे यांनी दिले. मुद्रांक जिल्हाधिकारी दवंगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला …

The post नरेडको बैठक : रेडीरेकनरमध्ये दरवाढ नको; नाशिकतर्फे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नरेडको बैठक : रेडीरेकनरमध्ये दरवाढ नको; नाशिकतर्फे मागणी

जळगाव : “५० खोके, महागाई ओके” महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.१) भुसावळ शहरात जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ “५० खोके, महागाई ओके” अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. नगर : जमीन खरेदीत 11 लाखांची फसवणूक गुन्हा दाखल केंद्र सरकारच्या विरोधात वाढत्या …

The post जळगाव : "५० खोके, महागाई ओके" महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : “५० खोके, महागाई ओके” महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

नाशिक : ‘ना नफा, ना तोटा’ गणेशमूर्ती विक्री केंद्रे

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर गणेशमूर्ती विक्री केंद्रांचा प्रारंभ त्रिमूर्तीनगर, हिरावाडी रोड येथे माजी प्राचार्य हरीश आडके व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. नगर : पशुसंवर्धनच्या रिक्त जागा लवकरच भरणार! जीएसटी व वाढत्या महागाईच्या झळा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांची आर्थिक बचत व्हावी, …

The post नाशिक : ‘ना नफा, ना तोटा’ गणेशमूर्ती विक्री केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ना नफा, ना तोटा’ गणेशमूर्ती विक्री केंद्रे