Nashik : गा‌वठी दारूच्या हातभट्ट्या, जुगार अड्डे उद्ध्वस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पोलिस ठाणेनिहाय कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार विशेष पथकांनी ग्रामीण भागातील गा‌वठी दारूच्या हातभट्ट्या व जुगार अड्डे शोधून ते उद्ध्वस्त केले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, संशयितांविरुद्ध आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी …

The post Nashik : गा‌वठी दारूच्या हातभट्ट्या, जुगार अड्डे उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गा‌वठी दारूच्या हातभट्ट्या, जुगार अड्डे उद्ध्वस्त