इंदिरानगरला अवैध जुगार अड्ड्यावर छापा, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सिडको(जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा ; येथील पेरूचा बाग परिसरात बांदेकर यांच्या शेतातील एका शेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी बुधवारी रात्री या अड्ड्यावर छापा टाकत १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे १४ जणांसह १८ दुचाकी व चारचाकी असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल या …

The post इंदिरानगरला अवैध जुगार अड्ड्यावर छापा, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading इंदिरानगरला अवैध जुगार अड्ड्यावर छापा, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा बहिरम देवाच्या यात्रेत जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याचा प्रकार वरखेडे गावात घडला आहे. या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी झाले असून तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरोधात दंगल तसेच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू धुळे तालुक्यातील वरखेडे गावात …

The post धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी

नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पेठ रोडवरील तवली फाटा येथे कारवाई करीत अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी नववर्षापासून शहरातील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी कारवाई करीत २५ हून अधिक गुन्हे दाखल केले असून, अवैध मद्यविक्री व साठा करणाऱ्यांना ताब्यात घेत आहेत. गुन्हे शाखा …

The post नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील अवैध धंदे, जुगार अड्ड्यांवर कारवाईचा पोलिसांनी लावलाय धडाका

नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुगार व अवैधरीत्या मद्यसाठा आणि मद्यविक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि.१०) शहर पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई करीत जुगाऱ्यांसह अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांची धरपकड केली. गंगापूर पोलिसांनी संत कबीरनगर परिसरात दुपारी २.१५ च्या सुमारास कारवाई करीत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. हे पाचही जुगारी टाइम कल्याण नावाचा मटका जुगार …

The post नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे

नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा लिंगटांगवाडी परिसरात विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अवैध धंद्याची माहिती काढून छापे टाकण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. सदर पथक भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या …

The post नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत