Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ७/१२ उतारा कोरा करावा, शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, कायमच्या निर्यातीला परवानगी द्यावी, वनजमिनी नावावर कराव्यात आदी मागण्यांसाठी माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा येथून आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. नाशिकला येत्या २६ फेब्रुवारीला हा मोर्चा धडकणार असून, तेथे …

The post Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading Farmer Long March : जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण

नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये हजारो शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारी (दि.16) रस्त्यावर उतरले. शहरातून मोर्चा काढत या कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवून दिली. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन …

The post नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर

जळगाव: पुढारी वृत्तसेवा नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले असून, जोरदार घोषणाबाजी …

The post जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार कर्मचारी संपावर

नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि.14) राज्यातील तब्बल १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. रायगड : रोहा येथे शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन लागू करण्यासाठी एल्गार देवळा येथे सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत राज्यव्यापी संपाला पाठींबा दर्शवला. येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला …

The post नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार

नाशिकचे शिक्षक कर्मचारी नागपूरच्या पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्यातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ह्या दीर्घ प्रतीक्षित मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पेन्शन संकल्प यात्रेचे आयोजन केले होते. यात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार दिल्याने राज्यभरातून …

The post नाशिकचे शिक्षक कर्मचारी नागपूरच्या पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे शिक्षक कर्मचारी नागपूरच्या पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी

प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू’, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिक जवळील अंजनेरी परिसरात पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीत …

The post प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार

सुभाष लांबा यांचा एल्गार : डिसेंबरमध्ये दिल्लीत निर्णायक आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना नियमित करण्यात यावी तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांऐवजी कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी अशा मागण्यांसाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. या मागण्या शासन स्तरावरून मान्य केल्या जात नाही, त्यामुळे पुढील महिन्यात दिल्लीतील तालकटोरा मैदानावर सरकारविरोधात देशस्तरीय निर्णायक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष …

The post सुभाष लांबा यांचा एल्गार : डिसेंबरमध्ये दिल्लीत निर्णायक आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading सुभाष लांबा यांचा एल्गार : डिसेंबरमध्ये दिल्लीत निर्णायक आंदोलन

Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा सध्या देशातील राजकारण जुनी पेन्शन योजनेभोवती फिरत असल्याची प्रचिती हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले आहे. हिमाचल प्रदेशात कर्मचार्‍यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला असून, काँग्रेस व आप पक्षाने सरकार येताच जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. गुजरात राज्यात पदयात्रेनिमित्त पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे कर्मचार्‍यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले असता, …

The post Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ appeared first on पुढारी.

Continue Reading Pension : राजकारणात ‘जुनी पेन्शन’चे चक्रीवादळ