रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रंगपंचमीनिमित्त शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरात पारंपारिक रहाड उत्सव होत असतो. तसेच अनेक ठिकाणी शॉवर डान्सचे आयाेजन केले आहे. त्यामुळे शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल केले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसुचना काढल्या आहेत. रंगपंचमीत पेशवेकालीन रहाड उत्सवाचे आयोजन …

The post रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन appeared first on पुढारी.

Continue Reading रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी

रमजान महिन्यात बाजारात असे काही खास पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध असतात, जे वर्षभर शोधूनही मिळत नाहीत, त्यात एक म्हणजे मालपुवा. सध्या मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व सुरू असून, जुने नाशिक परिसरात मिनारा मशिदीजवळ प्रसिद्ध मिनारा स्पेशल मालपुवा अल्पदरात खवय्यांच्या सेवेत उपलब्ध आहे. गोड पदार्थांवर विशेष प्रेम असणाऱ्यांनी या ठिकाणी मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा भेट दिली पाहिजे. …

The post इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी

नाशिक : जुने नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना नाशिकच्या वतीने रविवारी (दि.14) जुने नाशिक येथील संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शिवसेना उपमहानगर प्रमुख उमेश चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थित पदाधिकारी-नाशिक युवासेना विस्तारक योगेश बेलदार, जुने नाशिक शिवजन्मोत्सवसमितीचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, शिवसेना …

The post नाशिक : जुने नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुने नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

नाशिक : जुने नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना नाशिकच्या वतीने रविवारी (दि.14) जुने नाशिक येथील संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शिवसेना उपमहानगर प्रमुख उमेश चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थित पदाधिकारी-नाशिक युवासेना विस्तारक योगेश बेलदार, जुने नाशिक शिवजन्मोत्सवसमितीचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, शिवसेना …

The post नाशिक : जुने नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुने नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

Nashik :…म्हणून जुन्या नाशकात गोवरचे सर्वात जास्त रुग्ण

जुने नाशिक : कादिर पठाण मागील वर्षाअखेर डिसेंबर महिन्यात शहरातील एकूण २२ रुग्णांपैकी ६ रुग्ण एकट्या जुन्या नाशकातील मुलतानपुरा भागात आढळून आल्याची माहिती मनपाकडून जाहीर करण्यात आली व मनपाने हा भाग गोवर उद्रेक म्हणून घोषितही केला. मात्र याच भागात रुग्णसंख्या जास्त का आढळली, याबाबत दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत काही कारणे समोर आली. जुने नाशिक हा …

The post Nashik :...म्हणून जुन्या नाशकात गोवरचे सर्वात जास्त रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik :…म्हणून जुन्या नाशकात गोवरचे सर्वात जास्त रुग्ण

नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश

नाशिक (जुने नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जुने नाशिक येथील उर्दू माध्यमाची सर्वात जुनी व प्रतिष्ठित संस्था युज नॅशनल उर्दू हायस्कूल फॉर बॉईज व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सादिक शेख यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती समारंभात शाळा कॅम्पसच्या विकासासाठी देणगी म्हणून दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हाजी बबलू …

The post नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राचार्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तदिनी शाळेला दिला दोन लाख तेरा हजार ३१३ रुपयांचा धनादेश

जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील अमरधाम रस्त्यालगत फकीरवाडी भागात दरबाररोड वरील झोपडपट्टीतील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी, दि.7 दुपारी बारा वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घर बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलास माहिती मिळताच ताबडतोब शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळ असा …

The post जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जुने नाशिकच्या फकीरवाडी भागातील घर शॉर्ट सर्किटच्या आगीत खाक