जळगाव : जैन उद्योग समूहाकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा सन्मान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे व त्यांना मदत करणार्‍या असंख्य जिल्हावासीयांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या याच कार्याचे स्मरण करत जैन उद्योग समूहाने कंपनी आस्थापनांमधील ध्वजारोहण स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्याचे योजले आहे. करंजे-सांगवी मार्गावर 3 वर्षांनी धावली लालपरी …

The post जळगाव : जैन उद्योग समूहाकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जैन उद्योग समूहाकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा सन्मान