नाशिक : लासलगावला महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांची जन्मकल्याणक उत्सव रविवारी लासलगाव शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आली. महावीर जयंती उत्सव समिती व सकल जैन बांधवांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विहार सेवार्थी विशाल चांदर,सागर शिंदे, भाऊसाहेब भिलोरे, भास्कर गारे, …

Continue Reading नाशिक : लासलगावला महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील लॅम रोड बालगृह रोडवर तीस हजार चौरस फूट जागेत २४ तीर्थंकाराचे दर्शन एकाच छताखाली होणार असून, बिनखांबाचे दोनमजली असे भव्यदिव्य जैन मंदिर साकारले असून, देशातील पहिले जैन मंदिर असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिली. येत्या शुक्रवार (दि. 24)पासून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. लॅम रोड परिसरात जैन बांधवांची …

The post नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या देवळालीत साकारतेय बिनखांबाचे दोन मजली जैन मंदिर