नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

 दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जोपूळ येथील सरपंच माधव उगले यांच्या द्राक्षबागेचे समाजकंटकांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शेतीसाहित्याचीही चोरी करण्यात आली आहे. याबद्दल माहिती अशी की, जोपूळचे सरपंच माधव उगले यांची जोपूळ-पिंपळगाव मार्गावर जोपूळ शिवारात द्राक्षबाग आहे. काही समाजकंटकांनी 20 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास उगले यांच्या द्राक्षबागेत कुऱ्हाडीने घाव घालून मोठ्या …

The post नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जोपूळ (ता. दिंडोरी) येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी संकेत ज्ञानेश्वर गालट (११, रा. सावर्णा, ता. पेठ) याचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरुन दुदैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गालट याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांसह संस्थेची मान्यता रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी …

The post नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद