नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बनावट झंडू बाम आणि आयोडेक्सचा माल विक्री करण्यासाठी चोपडा तालुक्यातील अडावद येथे आलेल्या एकाला अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलिस यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. मनीष बजाज (वय 45, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 20 हजार 200 रुपयांचे बनावट औषध जप्त करण्यात आले. औषध निरीक्षक सहायक आयुक्त डॉ. …

The post नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या