नाशिक : झाडावर आदळून दोघे दुचाकीस्वार ठार, लवाटेनगरला मध्यरात्रीची घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भरधाव वेगाने जात असताना झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची घटना लवाटेनगर परिसरात घडली. बुधवारी (दि.११) मध्यरात्री हा अपघात घडला असून, त्यात विष्णू जोशी व विशाल मराठे हे दोघे जागीच ठार झाले आहेत, तर हर्षल शिरसाठ हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तिघे …

The post नाशिक : झाडावर आदळून दोघे दुचाकीस्वार ठार, लवाटेनगरला मध्यरात्रीची घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झाडावर आदळून दोघे दुचाकीस्वार ठार, लवाटेनगरला मध्यरात्रीची घटना