दसऱ्याला झेंडू खाणार भाव, उत्पादन घटले

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादनही घटल्याने यंदा दसऱ्याला झेंडूची फुले चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे अधिक मिळण्याची शक्यता आहे. दसरा सणाला झेंड़ूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. घराला तसेच दुकानांना तोरण बांधणे, सजावट, वाहनांना तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना …

The post दसऱ्याला झेंडू खाणार भाव, उत्पादन घटले appeared first on पुढारी.

Continue Reading दसऱ्याला झेंडू खाणार भाव, उत्पादन घटले

नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री

नाशिक, चांदवड : सुनील थोरे शारदीय नवरात्रोत्सव काळात झेंडूच्या फुलांना सगळीकडे मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतो. तालुक्यात फुलांचे शेत बहारदारपणे फुलले असल्याने दोन पैसे चांगले मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून जोरदारपणे बरसणाऱ्या परतीच्या पावसाने झेंडूच्या फुलांचे पूर्णतः नुकसान केले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण …

The post नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री