नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोरी अंबेदरी धरणाचा कालवा सिमेंट पाइपबंद करण्याविरोधातील प्रकल्पबाधितांचे आंदोलन चिघळत चालले आहे. बेमुदत धरणे, महामार्ग रोखण्यास न्यायालयीन लढ्यानंतरही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. यातून मंगळवारी (दि.10) आंदोलक शेतकरी व पोलिस प्रशासन यांच्यात वादविवाद झाला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी न्यायालयीन आदेशानुसार धरण क्षेत्रात प्रकल्पाचे काम करण्यासाठी …

The post नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध

नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा ऐन पावसाळ्यात माळमाथ्यावरील गुगुळवाड गावाला पंधरवड्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. दहिवाळसह 26 गाव पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी आणि अन्य समस्यांच्या मालिकेमुळे गावकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी येथील ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’च्या उपविभागीय कार्यालयात मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन हे सायंकाळी चार वाजता …

The post नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुगुळवाडकरांचा पाण्यासाठी टाहो; ‘मजिप्रा’च्या कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन