नाशिक : झोपडपट्टीधारक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यात जवळपास तीन हजार अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना तहसीलदारांनी झोपडपट्टी का काढू नये, या आशयाच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे म्हसरूळ परिसरातील शेकडो रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. तसेच प्रशासनाच्या नोटिसांचा धिक्कार करत अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, नाशिक शहर व जिल्हयात गायरान जमिनीसंदर्भात रहिवाशांना …

The post नाशिक : झोपडपट्टीधारक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झोपडपट्टीधारक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर