नाशिक : म्हैसवळण घाटरस्त्यात सहलीची बस उलटली; चाळीसपैकी चौघे गंभीर तर दहा जखमी

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक-नगर या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या म्हैसवळण घाटरस्त्यात रविवारी (दि.22) दुपारी बाराच्या सुमारास विश्रामगडावरून सहलीच्या विद्यार्थ्यांना टाकेदला घेऊन निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बस (एमएच 15 एके 1632)चे अचानक ब्रेक निकामी होऊन बस उलटल्याने दहा विद्यार्थी जखमी झाले. अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. Gujarat …

The post नाशिक : म्हैसवळण घाटरस्त्यात सहलीची बस उलटली; चाळीसपैकी चौघे गंभीर तर दहा जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हैसवळण घाटरस्त्यात सहलीची बस उलटली; चाळीसपैकी चौघे गंभीर तर दहा जखमी