Nashik : चाचपणीनंतर नाशिकला ‘टाटा’; एअरबस, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, आयटीच्या पाठपुराव्याला अपयश

नाशिक : सतीश डोंगरे वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये टाटा समूहाचा इलेक्ट्रिक वाहन उद्योग, संरक्षण खात्यातील साधनसामग्री उत्पादन प्रकल्प किंवा आयटी इंडस्ट्री यापैकी एक प्रकल्प नाशिकमध्ये येईल अशी 2019 मध्ये जोरदार चर्चा रंगली होती. टाटा समूहाच्या एका शिष्टमंडळाने यातील एका प्रकल्पासाठी इगतपुरीमध्ये जागेची पाहणीही केल्याची माहिती …

The post Nashik : चाचपणीनंतर नाशिकला ‘टाटा’; एअरबस, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, आयटीच्या पाठपुराव्याला अपयश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चाचपणीनंतर नाशिकला ‘टाटा’; एअरबस, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, आयटीच्या पाठपुराव्याला अपयश

महाराष्ट्रातील प्रकल्प पळवणे चिंताजनक : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साधारणत: 22 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असताना हा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प हे अन्य राज्यात पळवले जात आहेत, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक आहे, असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. हा प्रकल्प नाशिकच्या एचएएल कंपनीत राबवावा, अशी …

The post महाराष्ट्रातील प्रकल्प पळवणे चिंताजनक : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्रातील प्रकल्प पळवणे चिंताजनक : छगन भुजबळ