जळगावात टायर गोदामात भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अजिंठा चौक परिसरातील इदगाह व्यापारी संकुलाला लागून असलेल्या भंगार बाजारातील टायर गोदामाला आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. टायरमुळे आगीने रौद्र रुप धारण केले होते. टायर गोदामासह शेजारीच असलेल्या प्लायवूड व बाटल्यांच्या गोदामाला देखील याची झळ बसली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हबीब खान …

The post जळगावात टायर गोदामात भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात टायर गोदामात भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान