क्रिकेट स्पर्धा : आजपासून किशोर सुर्यवंशी मेमोरियल ट्राॅफी आंतर तालुकानिहाय निवड प्रक्रियेस प्रारंभ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ होत आहे. त्यासाठी आज बुधवार, दि. २ नोव्हेंबरपासून तालुकानिहाय निवड प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या दिवशी मालेगाव व इगतपुरी येथे क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे हे नववे वर्ष …

The post क्रिकेट स्पर्धा : आजपासून किशोर सुर्यवंशी मेमोरियल ट्राॅफी आंतर तालुकानिहाय निवड प्रक्रियेस प्रारंभ  appeared first on पुढारी.

Continue Reading क्रिकेट स्पर्धा : आजपासून किशोर सुर्यवंशी मेमोरियल ट्राॅफी आंतर तालुकानिहाय निवड प्रक्रियेस प्रारंभ