बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यात १९७ जणांना दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. शहर पोलिस आयुक्तालयात सुमारे दोन वर्षांपासून टोइंग कारवाई बंद झाली असून, त्याचा गैरफायदा बेशिस्त वाहनचालकांनी घेतला …

The post बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु; १९७ जणांना दंड

नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकांमुळे स्मार्ट दिसत नाही. वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याने स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर सरसकट चारचाकी वाहनांचे वाहनतळ झाले असून, त्यामुळे सायकल ट्रॅकचे दुभाजकही तुटत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष न दिल्यास वाहनांमुळे संपूर्ण सायकल ट्रॅकच दिसेनासा होण्याची शक्यता वाढली आहे. ठाण्यात आठ कोटी रु. किमतीच्या …

The post नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस

नाशिक : टोइंग कारवाईविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पूर्वसूचना न देता वाहनांवर टोइंग कारवाई केली जात असून, महामार्गांवर वेगमर्यादेचे फलक न लावता स्पीडगनमार्फत वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या चुकीच्या कारवाईविरोधात चालकांनी लोकअदालतीत बाब मांडावी. तसेच 8960798999 क्रमांकावर एसएमएस पाठवून गुगल लिंकद्वारे आपली तक्रार ग्राहक पंचायतीकडे द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. नाशिक …

The post नाशिक : टोइंग कारवाईविरोधात तक्रार करण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टोइंग कारवाईविरोधात तक्रार करण्याचे आवाहन