Nashik News : दराअभावी हजारो एकरांवरील टोमॅटो पीक शेतातच सोडण्याची वेळ

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कधी अस्मानी तर कधी सुलतानी, असे एका पाठोपाठ येणारे संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांना दर घसरणीच्या रूपाने आलेल्या संकटाला तोंड द्यावे लागत असून, गेल्या एक महिन्यापासून टोमॅटोच्या भावात सुरू झालेली घसरगुंडी सुरूच आहे. बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला 20 ते 30 रुपये अर्थात प्रतिकिलो दीड रुपये इतकाच …

The post Nashik News : दराअभावी हजारो एकरांवरील टोमॅटो पीक शेतातच सोडण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : दराअभावी हजारो एकरांवरील टोमॅटो पीक शेतातच सोडण्याची वेळ

नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर

पिंपळगाव बसवंत : (जि. नाशिक) कांद्यासारखीच टोमॅटोची परिस्थिती झाली असून, 15 दिवसांपूर्वी क्रेटला अडीच हजार रुपये असणारा भाव थेट चारशे रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिडले. गुरुवारी (दि. 24) पिंपळगाव बाजार समितीत जवळपास 75 हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. बाजारभाव किमान 51 रुपये, कमाल 401 रुपये व सरासरी 291 रुपये दर होता. येथे …

The post नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर

नाशिक : मार्केटमध्ये टोमॅटो झालाय ‘सेलिब्रेटी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा टोमॅटोला कधी चढे दर मिळतात तर कधी कवडीमोल मिळाल्याने शेतकरी टोमॅटो अक्षरक्ष: रस्त्यावर फेकून देतात. पण सध्या भाजी बाजारात टोमॅटो सेलिब्रेटी असल्यासारखा भाव खातांना दिसतोय. टोमॅटोच्या भाववाढीमुळे खऱ्या आयुष्यात असणाऱ्या सेलिब्रिटींना टोमॅटो भाववाढीचा फटका बसलाय. हॉटेल मालक असलेला अभिनेता सुनिल शेट्टी एका मुलाखतीत म्हणाला की, सेलिब्रिटी असलो म्हणून काय झाले महागाईचा …

The post नाशिक : मार्केटमध्ये टोमॅटो झालाय 'सेलिब्रेटी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मार्केटमध्ये टोमॅटो झालाय ‘सेलिब्रेटी’

नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हात नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टोमॅटो पिकाला उतरती कळा लागली आहे. कवडीमोल भावात टोमॅटो विकला जात असल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने गुजरात राज्यातील सुरत मंडी मध्ये टोमॅटो विक्रीसाठी पाठवला होता मात्र शेतकऱ्याला किलोला 4 रुपये इतका कवडीमोल भाव मिळाल्याने पदरी निराशा पडली आहे. …

The post नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव