सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; तपासणी मोहीम सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर रुग्ण हक्क सनद तसेच रुग्णसेवेचे दर दर्शनी भागात लावण्यासाठी खासगी रुग्णालयांची धावपळ सुरू झाली आहे. रुग्णांची आर्थिक लूट टाळण्यासाठी सनद तसेच दरपत्रक दर्शनी भागात लावले गेले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जात आहे. कोरोना काळात रुग्ण व नातेवाइकांची आर्थिक लूट होत …

The post सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; तपासणी मोहीम सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; तपासणी मोहीम सुरु

शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागाने २६ जानेवारी २०२३ अर्थात प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या ‘1800 267 0007’ या टोल फ्री क्रमांकाची (Toll free number) व्याप्ती राज्यात सर्वदूर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल साडेसातशे तक्रारींचे निराकरण कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे हा टोल फ्री क्रमांक आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शक ठरत असून, दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी …

The post शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

धुळे : मोबाईल नंबर अपडेट करा अन् वीजसेवेचे एसएमएस मिळवा!

धुळे : पुढारी वृत्तसेवा वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 90 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे. ग्राहकांनी नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन येथील महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील 4 …

The post धुळे : मोबाईल नंबर अपडेट करा अन् वीजसेवेचे एसएमएस मिळवा! appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मोबाईल नंबर अपडेट करा अन् वीजसेवेचे एसएमएस मिळवा!