ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धोतरखेडे शिवारातील मुंबई – आग्रा महामार्गाने ट्रॅक्टरला जोडलेले धान्य काढण्याच्या मशीनला अज्ञात ट्रक चालकाने पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर वरील एक जण गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत अज्ञात ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात …

The post ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर

नाशिक : निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  मध्य रेल्वेच्या निफाड स्थानकाजवळील निफाड शिवडी रेल्वे गेटला मालवाहू ट्रकची धडक बसून रेल्वे गेटचे आणि रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. मंगळवार (दि. ७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये काही काळ व्यत्यय निर्माण झाला मात्र सुदैवाने अपघाताच्या वेळेस कोणतीही रेल्वे …

The post नाशिक : निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक, मोठा अनर्थ टळला

Nashik : मुंबई नाक्यावर ट्रकच्या धडकेत दोन कारचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई नाका पोलिस ठाण्यासमोर एका अवजड ट्रकने धडक दिल्याने दोन दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने गंभीर अपघात नसल्याने जीवितहानी टळली. या अपघातात दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्याचाही जीव वाचला. मात्र, अपघातामुळे परिसरात सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या आठवड्यात मद्यधुंद चालकाने कार चालवत दोघांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला. ही …

The post Nashik : मुंबई नाक्यावर ट्रकच्या धडकेत दोन कारचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंबई नाक्यावर ट्रकच्या धडकेत दोन कारचे नुकसान