धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा गावातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले आहे. अन्य एका कारवाई मध्ये वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना देखील बेड्या ठोकण्यात यश आले आहे. या चोरट्यांकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे. चिमठाणे गावातून राहुल बाबुराव पाटील …

The post धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चिमठाणे गावातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणारा चोरटा गजाआड