नाशिक : वणी पिंपळगाव रस्त्यावर ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एक ठार

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी-पिंपळगाव मार्गावर सोमवारी (दि.८) साडेचारच्या सुमारास पिकअप गाडीने कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाच्या बाजुला बसलेला एक जण खाली पडून ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.८) साडेचारच्या सुमारास वणी- पिंपळगाव मार्गावर साक्रेश्वरी फाट्यानजीक वणीकडून पिंपळगावच्या दिशेने कांद्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असतांना …

The post नाशिक : वणी पिंपळगाव रस्त्यावर ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी पिंपळगाव रस्त्यावर ट्रॅक्टरला पिकअपची धडक; एक ठार

नाशिक : नवविवाहीताचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू

नाशिक (देवळा/ खामखेडा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खामखेडा येथे शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा नवविवाहीत शेतकऱ्याचा शनिवारी (दि २२) रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच दुर्दैवी अंत झाला. शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा ता. देवळा …

The post नाशिक : नवविवाहीताचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवविवाहीताचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू

नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर मंगळवारी (दि १७) रोजी रात्री ३ च्या सुमारास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत . शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होत नाही : संजय राऊत सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या ह्या दमदार कामगिरीने अवैद्य …

The post नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात

नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील जाधव वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने एक वासरु तसेच दोन पिल्ले फस्त केल्याची घटना घडली आहे. Children’s Day : ‘बालपण मोठ्यांचे’… बिबट्याने सोमवारी (दि.14) सकाळी ११ च्य्या सुमारास कैलास जाधव यांच्या शेतात बांधलेली व गवत चरत असलेली वासरु ओढले. यावेळी शेतातच सुनील जाधव हे ट्रॅक्टर चालवत होते. बिबट्याचे …

The post नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त

नाशिक : पांढुर्ली शिवारात ट्रॅक्टरला ट्रकची मागून धडक; शेतकरी ठार

नाशिक (विंचुरीदळवी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-घोटी रस्त्यावर पांढुर्ली शिवारात ट्रक आणि ट्रॅक्टरच्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दि. 9 सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. नगर : जिल्ह्यातील 48 हजार मतदारांची नावे वगळली; मयत, दुबारांचा समावेश पांढुर्ली शिवारात गणलक्ष्मी बियर शाॅपी समोर हा अपघात झाला असून उत्तम काशिनाथ तुपे (40, रा. बेलू, ता. सिन्नर) असे …

The post नाशिक : पांढुर्ली शिवारात ट्रॅक्टरला ट्रकची मागून धडक; शेतकरी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांढुर्ली शिवारात ट्रॅक्टरला ट्रकची मागून धडक; शेतकरी ठार