नाशिक : गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करु, पाथर्डीत ठाकरे गटाचा विराट मेळावा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेशी गद्दारी करणारा मग तो कुणीही असो त्याला कदापि माफ केले जाणार नाही. त्याला घरातून निघणे मुश्किल करू असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले. गद्दार नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याच प्रभागात मेळावे घेण्याचा धडाका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी …

The post नाशिक : गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करु, पाथर्डीत ठाकरे गटाचा विराट मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करु, पाथर्डीत ठाकरे गटाचा विराट मेळावा

नाशिक : “त्या’ माजी नगरसेवकांना उघडे पाडणार, त्यांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या रविवार (दि.२५)पासून माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेऊन त्यांना उघडे पाडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी दिली. बागूल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, …

The post नाशिक : "त्या' माजी नगरसेवकांना उघडे पाडणार, त्यांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “त्या’ माजी नगरसेवकांना उघडे पाडणार, त्यांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेणार

नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील आठवड्यात ठाकरे गटातून १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला मोठा हादरा दिला. यातून ठाकरे गट बाहेर पडत नाही, तोच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. असे झाल्यास नाशिकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (ठाकरे गट) पुन्हा मोठे खिंडार …

The post नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटातील आणखी ११ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिक : आता ‘त्या’ माजी नगरसेवकांचे समर्थकही शिंदे गटात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्या नगरसेवकांच्या समर्थकांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश करत नाशिकमधील ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले आहे. शहरातील शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयासमोर समर्थकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, सुवर्णा मटाले, अण्णा लवटे व …

The post नाशिक : आता 'त्या' माजी नगरसेवकांचे समर्थकही शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता ‘त्या’ माजी नगरसेवकांचे समर्थकही शिंदे गटात

Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने नाशिक महापालिकेतील १२ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करत ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पक्षांतराच्या कुंपणावर असलेल्या नगरसेवकांचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच तेथेही ठाकरे गट फुटेल अशी अटकळ बांधली जात आहे. राज्यात जुलैअखेरीस सत्तांतर होऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना व भाजपचे …

The post Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर

नाशिकमध्ये संजय राऊतांची पाठफिरताच 11 माजी नगरसेवक शिंदे गटात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  दोन दिवसांपूर्वी नाशिक दौ-यावर आलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पाठ फिरताच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील 11 माजी नगसेवकांसह एका मनसे पदाधिका-याने शिंदे गटात प्रवेश केल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा …

The post नाशिकमध्ये संजय राऊतांची पाठफिरताच 11 माजी नगरसेवक शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये संजय राऊतांची पाठफिरताच 11 माजी नगरसेवक शिंदे गटात