Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ठाणगाव शिवारातील लावदरी मळा येथे बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या भागात रात्री शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याने गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी (दि.12) सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. रमेश पानसरे यांच्या शेतात …

The post Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठाणगाव येथे बिबट्या जेरबंद