नाशिक : अनैतिक संबंधात अडसर, डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत खुनाचा प्रयत्न

नाशिक, पंचवटी :  पुढारी वृत्तसेवा पत्नीचे अनैतिक संबंध डॉक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करून वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हॉस्पिटलमध्येच डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना म्हसरूळ परिसरात घडली. या प्रकरणी दुसर्‍या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ परिसरात …

The post नाशिक : अनैतिक संबंधात अडसर, डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत खुनाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनैतिक संबंधात अडसर, डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत खुनाचा प्रयत्न