लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंदोलनकर्ते शेतकरी व जिल्हा प्रशासन यांच्यात चार दिवसानंतरही मागण्यांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिराने प्रशासन व आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक पार पडली. यावेळी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लाल वादळा लाल वादळाचा शहरातील मुक्काम कायम आहे. वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याच्या नावे जमीन करण्यासह सातबाऱ्यावर नावे लावावे, या मागणीसह …

The post लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा किमान वेतनासह प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ वॉटरग्रेस कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी (दि. 24) कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. ठेकेदाराने आठ तासांच्या किमान वेतनासह नियमानुसार महागाई भत्ता द्यावा, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. नाशिक पदवीधर निवडणूक : भव्यदिव्य मतपत्रिकेची प्रशासनात चर्चा, इतकी …

The post नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या

पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरासाठी सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन अपर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली आहे. या प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या जागेवर काहींनी घरे बांधली असून ही जागा १० दिवसांच्या आत रिकामी करावी. अशा नोटीस साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशाने सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित रहिवाशांना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभाग व सामोडे ग्रामपंचायतीच्या विरोधात संतप्त नागरिकांनी …

The post पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

जळगाव : पक्षातील फाटफुटीमुळे जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरच शिवसैनिकांचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना नेतृत्वहीन झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षाची मोठी वाताहात झाली असून, शिवसेनेकडून मनुष्यबळासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार जिल्ह्यात नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, या नियुक्त्यांवरून आता उरलेल्या शिवसेनेतही फूट पडली असून …

The post जळगाव : पक्षातील फाटफुटीमुळे जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरच शिवसैनिकांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पक्षातील फाटफुटीमुळे जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरच शिवसैनिकांचे आंदोलन