नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. हा कांदा विकत घेणारे आशियातील बांगलादेश, श्रीलंका तसेच पाकिस्तान हे आर्थिक विवंचनेेत अडकलेले आहेत. आता त्यांना कांदा विकत घेणे परवडणारे नाही. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्यासाठी मध्य आशिया तसेच युरोपमध्ये बाजारपेठ तयार कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे, …

The post नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युरोपात कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करणार – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बँकांमधील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व सुटसटीत व्हावा याकरिता रिझर्व्ह बँकेकडून बँकांना नाण्यांचा पुरवठा केला जात असतानाच, अफवा अन् डिजिटल पेमेंटमुळे बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चिल्लरचा ढीग पडताना दिसत आहे. शहरात जरी काही प्रमाणात नाणे व्यवहारात दिसत असले तरी, ग्रामीण भागात नाण्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. विशेषत: दहा रुपयांच्या नाण्यांबाबत अनेक …

The post नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका