नाशिक : भररस्त्यातच वाहन सतत नादुरुस्त होत असल्याने खाकीच्या कामात व्यत्यय

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील पाेलिस ठाण्यातील सेवकांना गस्त व इतर कामांसाठे वाहन मोडकळीस आलेले असून, या वाहनाने चोरट्यांचा पाठलाग करणे दूरच भररस्त्यातच वाहन नादुरुस्त झाल्यास पोलिसांना पायपीट करण्याची वेळ येते. त्यामुळे या वाहनाऐवजी पाेलिस ठाण्याला नूतन वाहन देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पुण्यातील बिल्डर पुन्हा आयकर विभागाच्या रडारवर, पिंपरी चिंचवडतील तीन बांधकाम व्यवसायिकांवर …

The post नाशिक : भररस्त्यातच वाहन सतत नादुरुस्त होत असल्याने खाकीच्या कामात व्यत्यय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भररस्त्यातच वाहन सतत नादुरुस्त होत असल्याने खाकीच्या कामात व्यत्यय

Marriage card : डिजिटल युगातही कागदी पत्रिकांचे महत्त्व टिकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लगीनघाई हा आपल्याकडे मोठा जिव्हाळ्याचा विषय. पण, जोपर्यंत लग्नवार्ता इतरांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत लग्नाच्या तयारीची सुरुवात झाली, असे म्हणता येत नाही. त्याकरिता महत्त्वाची ठरते ती लग्नपत्रिका (Marriage card). मात्र, डिजिटल युगात लग्नपत्रिकेचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे बोलले जात असले तरी, कागदी पत्रिकेचा मान काही औरच आहे. सध्या लग्नसराईमुळे पत्रिका वाटपाचे जोरदार काम …

The post Marriage card : डिजिटल युगातही कागदी पत्रिकांचे महत्त्व टिकून appeared first on पुढारी.

Continue Reading Marriage card : डिजिटल युगातही कागदी पत्रिकांचे महत्त्व टिकून