उदय तारदळकर : राज्य सहकार परिषदेचा समारोप, विविध ठराव मांडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डिजिटल व्यवहारामध्ये भारत जगात पहिल्या क्रमाकांवर आहे. तरुणाईला डिजिटल व्यवहार करायचे आहेत. अशात यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याचा केला जात असलेला विचार बँकांसाठी धोकादायक आहे. डिजिटल क्रांती आत्मसात करण्याकडे बँकांचा कल असताना त्यास तरुण ग्राहकांचे बँकांना बळ मिळत आहे. अशात यूपीआयवरील शुल्काबाबतचे धोरण ग्राहकांसह बँकांसाठी धोकादायक ठरू शकते, असे स्पष्ट मत अर्थतज्ज्ञ …

The post उदय तारदळकर : राज्य सहकार परिषदेचा समारोप, विविध ठराव मांडले appeared first on पुढारी.

Continue Reading उदय तारदळकर : राज्य सहकार परिषदेचा समारोप, विविध ठराव मांडले

नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एनईएसएल) इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी कार्यप्रणालीमुळे बँक गॅरंटी उपलब्ध करणे, विनंती करणे, त्यात सुधारणा करणे किंवा रद्दबातल करणे, सुलभ करणे शिवाय कोणताही दस्ताऐवज विनंतीवर छापणे अतिशय सुलभ झाले आहे. ही पद्धत अतिशय सोपी, सुरक्षित, सुलभ असून व्यावसायिक दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरली आहे. उद्योजक, मालक, पार्टनरशिप फर्म, सरकार, एजन्सी, …

The post नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ