नाशिक : ‘डीआरडीओ’च्या क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नववा मैल येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) चौकी नंबर दोनच्या कुंपनाजवळ प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी ड्रोन उडत असल्याचे उघडकीस आले आहे. याआधी देवळाली कॅम्प येथील कॅट्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवल्याने खळबळ उडाली असताना आता डीआरडीओच्या कार्यक्षेत्रात ड्रोन आल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात …

The post नाशिक : ‘डीआरडीओ’च्या क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘डीआरडीओ’च्या क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी