Nashik accident : 12 पैकी तिघांच्या मृतदेहाची ओळख नाही, ‘डीएनए’ची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी बस व आयशर अपघातात होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ जणांची ओळख पटवण्यात प्रशासनास यश आल्याने त्यांचे मृतदेह नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. मात्र, 100 टक्के भाजल्याने तिघांच्या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाल्याने त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. डीएनए अहवाल आल्यानंतर मृतदेह नातलगांना सोपवण्यात येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाने …

The post Nashik accident : 12 पैकी तिघांच्या मृतदेहाची ओळख नाही, ‘डीएनए’ची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik accident : 12 पैकी तिघांच्या मृतदेहाची ओळख नाही, ‘डीएनए’ची प्रतीक्षा