नाशिकमध्ये डेंग्यूचे आणखी दोन बळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ऑक्टोबरमध्ये नाशिकरोड विभागातील व्यावसायिकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाच नाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीने आणखी दोन बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये नवीन नाशिक विभागातील कामटवाडे परिसरातील पुरुष, तर पंचवटी विभागातील म्हसरूळ परिसरातील ६५ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. या दोन्ही मृतांच्या रक्तनमुने तपासणीचा जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे …

The post नाशिकमध्ये डेंग्यूचे आणखी दोन बळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूचे आणखी दोन बळी

नाशिककरांवर आता साथरोगांचेही ‘अवकाळी’ संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अवकाळी पावसाने जिल्हाभरातील कृषीक्षेत्रावर संक्रांत आणल्याने शेतकरी मेटाकुटीला आले असताना शहरी भागातही या ‘अवकाळी’ने साथरोग संकट बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात डेंग्यू बळींची संख्या वाढतेय. त्यात पावसाने ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर, पावसामुळे वातावरणात अचानक निर्माण झालेला गारवा, सर्दी, पडसे, …

The post नाशिककरांवर आता साथरोगांचेही 'अवकाळी' संकट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवर आता साथरोगांचेही ‘अवकाळी’ संकट

नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसून, ऑक्टोबरच्या गेल्या २४ दिवसांतच डेंग्यूचे नवीन १२१ रुग्ण आढळल्याने डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा आता ६४३ वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या कानउघाडणीनंतर मलेरिया विभागाने डेंग्यू निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली असून, गेल्या महिनाभरात शहरातील तब्बल एक लाख घरांना भेटी देत १.३० …

The post नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार

नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिनाभरात नाशिकमध्ये डेंग्यू आजाराचे 140 नवे रुग्ण आढळले असून, डेंग्यू बाधितांची संख्या आता 451 च्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांमुळे शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाची डोकेदुखी कायम आहे. डेंग्यू या संसर्गजन्य आजाराचा …

The post नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात डेंग्यू बाधितांची संख्या 450 पार

नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, मनपा आरोग्य वैद्यकीय आणि मलेरिया विभागाकडून होणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत असून, त्यापैकी ११८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा १०० च्या आत होता. आता मात्र या महिन्यात २७ दिवसांतच डेंग्यूचे ११८ रुग्ण आढळले आहेत. …

The post नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण