नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या वर्षात डेंग्यूने नाशिक शहर परिसरात थैमान घातल होते. या आजाराची रुग्णसंख्या ११९१वर पोहोचली होती. नव्या वर्षातही नाशिककरांभोवती डेंग्यूचा डंख कायम राहिला आहे. जानेवारीच्या पहिल्या पाच दिवसांतच डेंग्यूचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या रुग्णांचे रक्ननमुने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आले होते. त्यासंदर्भातील अहवाल आता प्राप्त झाला असून, वाढत्या …

The post नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम

डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत असल्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. डेंग्यू बाधितांचा आकडा हजाराच्या घरात पोहोचल्याने मलेरिया विभागाने डेंग्यू निमूर्लनाच्या मोहिमेला वेग दिला आहे. गेल्या महिनाभरात मलेरिया विभागाच्या पथकांनी शहरातील एक लाख ६८ हजार ५९२ घरांना भेटी देत तपासणी केली आहे. या तपासणीत डासांच्या अळ्या आढळलेल्या घरांमधील नागरीकांना …

The post डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी

नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशकात डेंग्यू (Dengue in nashik) साथीचा उद्रेक झाला असून रुग्णसंख्या ८०४वर गेल्याने आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साथरोग मृत्यू संशोधन समितीच्या बैठकीत डास निर्मूलनात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाची कानउघाडणी करण्यात आली आहे. विशेषत: नाशिकरोडमधील डेंग्यू बळीची समितीने गंभीर दखल घेत डेंग्यू नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. यंदा …

The post नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसून, ऑक्टोबरच्या गेल्या २४ दिवसांतच डेंग्यूचे नवीन १२१ रुग्ण आढळल्याने डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा आता ६४३ वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या कानउघाडणीनंतर मलेरिया विभागाने डेंग्यू निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली असून, गेल्या महिनाभरात शहरातील तब्बल एक लाख घरांना भेटी देत १.३० …

The post नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार

नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, ऑगस्ट महिन्यात या आजाराचे तब्बल ११० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील असून, प्रत्यक्षात खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. जानेवारी महिन्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी २८ रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यात ८, …

The post नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण

डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर शहरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. घरोघरी थंडी, ताप, घसादुखीचे रुग्ण असून, खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. रक्त नमुना तपासणी प्रयोगशाळांबाहेर रांगा लागत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दररोज बाह्य रुग्ण तपासणी कक्षात 80 टक्के रुग्ण संसर्गजन्य साथीचे आहेत. ञ्यंबकेश्वर येथे नुकताच संपलेल्या अधिक महिन्यात विक्रमी संख्येने भाविकांची गर्दी झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून …

The post डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading डेंग्यूसदृश आजाराचा त्र्यंबकला विळखा

नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसामुळे साचलेल्या डबक्यांत डासांची वाढती पैदास नाशिक शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढविणारी ठरली आहे. गेल्या पंधरवड्यात शहरात डेंग्यूच्या नव्या ४७ रुग्णांची नोंद झाल्याने डेंग्यू बाधितांचा आकडा १९२ वर गेला आहे. डोळ्यांच्या साथीमुळे सैरभर झालेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता डेंग्यू रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यामुळे अधिकच वाढली आहे. मुंबई-पुणे आणि ठाण्यापाठोपाठ नाशकातही डोळ्यांच्या साथीची मोठ्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसामुळे साचलेल्या डबक्यांत डासांची वाढती पैदास नाशिक शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढविणारी ठरली आहे. गेल्या पंधरवड्यात शहरात डेंग्यूच्या नव्या ४७ रुग्णांची नोंद झाल्याने डेंग्यू बाधितांचा आकडा १९२ वर गेला आहे. डोळ्यांच्या साथीमुळे सैरभर झालेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता डेंग्यू रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यामुळे अधिकच वाढली आहे. मुंबई-पुणे आणि ठाण्यापाठोपाठ नाशकातही डोळ्यांच्या साथीची मोठ्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

नाशिक : शासकीय कार्यालयांमध्येच डेंग्यूची उत्पत्ती, ११ कार्यालयांना बजावल्या नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, शासकीय कार्यालयच डेंग्यू उत्पत्तीचे हॉट स्पॉट ठरत आहेत. नाशिकरोड कारागृहासह ११ शासकीय कार्यालये डेंग्यू उत्पत्तीचे ठिकाणे बनले असून, डेंग्यू फैलावासाठी कारणीभूत ठरत आहेत. दरम्यान, महापालिकेच्या मलेरिया विभागाने या सर्व कार्यालयांना नोटिसा बजावल्या असून, डेंग्यूचा फैलाव होणार नाही, यासाठी साफसफाई व औषध फवारणी करावी …

The post नाशिक : शासकीय कार्यालयांमध्येच डेंग्यूची उत्पत्ती, ११ कार्यालयांना बजावल्या नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कार्यालयांमध्येच डेंग्यूची उत्पत्ती, ११ कार्यालयांना बजावल्या नोटिसा

नाशिक : सातपूरमध्ये डेंग्यूचा डंख, वृद्धाचा मृत्यू

सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ४० नागरिकांना डेंग्यूची लागण झाली असून, खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूबरोबरच चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूची लागण झाल्याने भगवान पोळ (वय ७०) या जाधव संकुलातील वृद्ध रहिवाशावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात त्याचा रविवारी (दि. २४) …

The post नाशिक : सातपूरमध्ये डेंग्यूचा डंख, वृद्धाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरमध्ये डेंग्यूचा डंख, वृद्धाचा मृत्यू