नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला ‘कारणे दाखवा’, तर एकाची…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाशिवरात्रीच्या दिवशी येवला तालुक्यातील पन्हाळपाटी गावातील प्रगती वाघ (१७) या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला. या प्रकरणी राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा आरोग्य विभागाने उगारला आहेे. यामध्ये हलगर्जीपणा करणारे डॉ. दिलीप राठोड यांची बदली करण्यात आली आहे, तर डॉ. सचिन कुटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली …

The post नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला 'कारणे दाखवा', तर एकाची... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला ‘कारणे दाखवा’, तर एकाची…

नाशिक : सहा महिन्यांतच प्रसूती, जन्मत:च वजन ८४० ग्रॅम ; डॉक्टरांच्या प्रयत्नाने …

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डॉक्टरांना देव म्हटले जाते याची पुन्हा एकदा प्रचिती आली. साडेसहा महिन्यांतच झालेल्या प्रसूतीमुळे अवघ्या ८४० ग्रॅम वजनाची चिमुकली जन्मास आली. त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. अशात डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या चिमुकलीला जीवदान दिले. ६१ दिवसांनी जेव्हा या चिमुकलीला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा तिचे वजन १ किलो ८१५ ग्रॅम म्हणजेच …

The post नाशिक : सहा महिन्यांतच प्रसूती, जन्मत:च वजन ८४० ग्रॅम ; डॉक्टरांच्या प्रयत्नाने ... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा महिन्यांतच प्रसूती, जन्मत:च वजन ८४० ग्रॅम ; डॉक्टरांच्या प्रयत्नाने …

नाशिक : वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसची कीड – गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभाव म्हणून पाहिले जाते. डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानण्यात येते. पण, काही व्यक्तींमुळे समाजाचा वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, कट प्रॅक्टिस ही या क्षेत्राला लागलेली कीड आहे, अशी खंत वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. कट प्रॅक्टिसविरोधात राज्यामध्ये कायदा करत त्याची कडक अंमलबजावणी …

The post नाशिक : वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसची कीड - गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसची कीड – गिरीश महाजन

नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी (दि. 20) सुनावणी होणार आहे. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फतही चौकशी समिती नेमण्यात आली असून, या …

The post नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी

नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुबईच्या एका नामांकित फार्मा कंपनीच्या चर्चासत्रास पाठविण्याचे आमिष दाखवित भामट्याने शहरातील डॉक्टरास ऑनलाइन पद्धतीने पाच लाख 81 हजार 911 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सराईत असल्याचा अंदाज आहे. पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा काठे …

The post नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला, तरी हा ऋतू अनेक आजारही सोबत घेऊन येत असतो. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांनी रुग्णालये भरली होती. आता सर्दी-खोकल्याची समस्या वाढली असून, घरोघरी सर्दी-खोकल्याचे रुग्ण आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये या तक्रारी सर्वाधिक असून, दूषित पाणी, अस्वच्छता, थंड वातावरण आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन हे या मागील कारणे …

The post नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी