मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे तर उपसभापतीपदी विनोद चव्हाण यांची अविरोध निवड झाली. बाजार समितीत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२५) नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. त्यांना संजय मोरे यांनी सहाय्य केले. डॉ. हिरे यांच्या कर्मवीर …

The post मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. अद्वय हिरे

महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळीही दिल्ली मोठी होती. परंतु, कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारला. आज पुन्हा मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय. शिवसेनेला कोंडीत पकडले जात असताना ठाकरेंच्या वारसदारासाठी धजावला नसतो, तर कर्मवीरांनी मला माफ केले नसते, म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राला पुन्हा उभारी देण्यासाठी ही …

The post महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे

नाशिक : भुसेविरोधाच्या ‘मातोश्री’ ते ‘मधुर मुरली’ पॅटर्नबाबत उत्सुकता

मालेगाव : (जि. नाशिक) सुदर्शन पगार संकेत दिल्याप्रमाणे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष डॉ. अद्वय हिरे यांनी शुक्रवारी (दि.27) समर्थकांसह भारतीय जनता पक्षाला राम राम करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. याप्रसंगी त्यांनी केलेल्या निवेदनातच या निर्णयामागील भूमिका पुरेशी स्पष्ट आहे. भुसेविरोध हा एकमात्र अजेंडा असल्याने प्राप्त पर्यायातील ठाकरे गटाचा मार्ग चोखाळत …

The post नाशिक : भुसेविरोधाच्या 'मातोश्री' ते 'मधुर मुरली' पॅटर्नबाबत उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुसेविरोधाच्या ‘मातोश्री’ ते ‘मधुर मुरली’ पॅटर्नबाबत उत्सुकता

पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले : उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा इतके दिवस आम्ही गद्दारांनाच हिरे समजून पैलू पाडत होतो. त्याचा काही उपयोग झाला नाही. पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले, असे सांगत नाशिक जिल्ह्यातील भाजप नेते अद्वय हिरे यांच्या हाती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे आणि  नाशिक जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकार्‍यांनी …

The post पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading पक्षातून गद्दार गेले आणि आम्हाला हिरे सापडले : उद्धव ठाकरे

नाशिक : डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात; भाजपला धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच ते उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात प्रवेश करणार आहेत. डॉ. हिरे यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपसाठी हा मोठा धक्का असून, शिंदे गटाचे …

The post नाशिक : डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात; भाजपला धक्का appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात; भाजपला धक्का