नाशिक : शिवपुत्र संभाजी महानाट्याला प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डॉ. अमोल कोल्हे यांची चित्तथरारक घोडेस्वारी, संभाजी राजेंचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा, तडाखेबाज संवाद, तीन मजली भव्य-दिव्य किल्ल्याचा रंगमंच, 22 फुटी जहाजावरून केलेली जंजिरा मोहीम, छत्रपती संभाजी महाराज आणि अनाजी पंतांची जुगलबंदी, गनिमी काव्याने थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी बुर्‍हाणपूर मोहीम, जिवंत तोफा या वैशिष्ट्यांसह हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र मांडणार्‍या …

The post नाशिक : शिवपुत्र संभाजी महानाट्याला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवपुत्र संभाजी महानाट्याला प्रारंभ

शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे

नाशिक; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हेच जाणता राजा असून, त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. रोजच्या राजकारणात त्यांना ओढू नये. कोणताही पक्ष, खुर्ची, पद त्यांच्यापुढे शून्य आहेत. वादांना अकारण हवा दिली जात आहे. खरे तर महापुरुषांबाबतच्या वक्तव्याला नियमावली असायला हवी, असे विधान राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. …

The post शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे appeared first on पुढारी.

Continue Reading शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे