नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांनी बनविलेले 150 पिको सॅटेलाइट आणि परत वापरता येणारे रॉकेटसह प्रक्षेपण असा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग येत्या 19 फेब्रुवारीला तामिळनाडूतील पत्तीपुरम येथे केला जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. या प्रकल्पासाठी येथील जिजामाता कन्या विद्यालयातील 10 गुणवंत विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यांना …

The post नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे