भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमापूजन आणि भव्य मिरवणूक… अशा विविध उपक्रमांनी रविवारी (दि.१४) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास जुन्या नाशिकमधील तेजाळे चौकातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आंबेडकरी अनुयायांचा जनसागर …

The post भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading भीमरायाला नमन कराया जनसागर लोटला; चित्ररथांनी वेधले लक्ष

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १४) शहरातील भद्रकाली, पाथर्डी फाटा व नाशिकरोड या परिसरात मिरवणुका काढणण्यात येणार आहेत. त्या निमित्त संबंधित परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे. दुपारी बारापासून मिरवणूक संपेपर्यंत हे बदल कायम राहतील, असे वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले. मुख्य मिरवणूक भद्रकाली राजवाडा, …

The post डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवजयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना जाहिरात व मंडप शुल्कात माफी देण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री भुसे यांनी हे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरातील आयोजकांनी भुसे यांचे आभार मानले आहेत. शिवजयंती व डॉ. …

The post शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा

नाशिक : गायक संतोष जोंधळेच्या भीमगीतांनी सातपूरकर मंत्रमुग्ध

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक इंडियन आयडल फेम संतोष जोंधळे यांच्या एक से बढकर एक भीमगीतांनी सातपूरकर मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलचे. बोल हरी बोल चित्रपट : अक्षय केळकर-आकांक्षा साखरकरची भन्नाट केमिस्ट्री! भीम फेस्टिवल स्वागत समिती व जेतवन बुद्ध विहार यांच्या वतीने सातपूर …

The post नाशिक : गायक संतोष जोंधळेच्या भीमगीतांनी सातपूरकर मंत्रमुग्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गायक संतोष जोंधळेच्या भीमगीतांनी सातपूरकर मंत्रमुग्ध

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वंचित घटकांची प्रगती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरक मानले जाते, त्यांनी दिलेला समतेचा संदेश, वचिंतासाठी दिलेल्या योगदानामुळे आज वचिंत समाजला न्याय मिळतो आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात भारतरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. त्यावेळी प्राचार्य डॉ एस …

The post नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वंचित घटकांची प्रगती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वंचित घटकांची प्रगती

नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील आंबेडकर भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करताच सिडको पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांजवळ दोन्ही गटांनी एकत्र येत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी युवती सेनेच्या …

The post नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जयभवानी रोडवरील महापालिकेच्या उद्यानात अनधिकृतपणे बसविलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मंगळवारी (दि. १३) मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलिस व महापालिका प्रशासनाने हटविल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. पुतळा पुन्हा बसवावा, अशी मागणी करून आंबेडकर अनुयायांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बुधवारी ( दि. १४ ) दुपारी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त …

The post नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव