तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पाणी टंचाई असेलेले १७ गावांचे विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव सादर झालेले असून तीन ते चार प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावाना या दोन दिवसात मान्यता मिळेल जेणेकरुन विहिरी व विंधन विहिरी लवकर अधिग्रहित होतील. त्याचबरोबर तापी काठावरील बारा गावांमधील पाणीटंचाईचा ही प्रश्न सुटणार असून येत्या पंधरा दिवसात …

The post तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

आदिवासींमध्ये कोणाचाही समावेश होणार नाही : विजयकुमार गावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आदिवासींच्या आरक्षणात धनगरांना आरक्षण देता येणार नाही, असे मी यापूर्वीच अनेकदा जाहीर केले आहे. कुठल्याही समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करणार नाही. त्यामुळे राजीनाम्याचा विषयच येत नसल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये संसदीय संकुल परियोजना व आदिवासी विकास महामडंळाची आढावा बैठक शुक्रवारी (दि. 13) डॉ. गावित यांच्या उपस्थितीत झाली. …

The post आदिवासींमध्ये कोणाचाही समावेश होणार नाही : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासींमध्ये कोणाचाही समावेश होणार नाही : विजयकुमार गावित

डॉ. विजयकुमार गावितांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड

धुळे: पुढारी वृत्तसेवा दररोज मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, मग कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले. त्यांनी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या डोळ्यांचा देखील संदर्भ दिला आहे. त्यांच्या या वाक्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. शिरपूर येथे शबरी आदिवासी …

The post डॉ. विजयकुमार गावितांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. विजयकुमार गावितांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड

नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण

नंदुरबार (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शानदारपणे ध्वजारोहण पार पडले. केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. …

The post नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण

शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा

नंदुरबार : मुंबई मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे आपल्याच विभागाने सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर स्वतःच डायल करतात. आपण कोण बोलतोय हे न सांगता शबरी घरकुल योजनेबाबत माहिती हवी आहे. याची माहिती मिळेल का? असे बोलून हेल्पलाइनवर बसलेल्या आपल्याच एका कर्मचाऱ्याची परीक्षा घेतात. तर समोरून …

The post शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा

शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा

नंदुरबार : मुंबई मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे आपल्याच विभागाने सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर स्वतःच डायल करतात. आपण कोण बोलतोय हे न सांगता शबरी घरकुल योजनेबाबत माहिती हवी आहे. याची माहिती मिळेल का? असे बोलून हेल्पलाइनवर बसलेल्या आपल्याच एका कर्मचाऱ्याची परीक्षा घेतात. तर समोरून …

The post शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे, मंत्री गावितांनी घेतली कर्मचाऱ्याची परीक्षा

नंदुरबार : कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना यापुढे कामाच्या ठिकाणी मध्यान्ह भोजन दिले जाणार आहे. या योजनेचा आज शनिवार दिनांक 7 मे 2023 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील वरुळ, पळाशी, अडची, भवाली व व्याहुर गावांत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा …

The post नंदुरबार : कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार भोजन

नंदुरबार : पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी  अवकाळी पावसाने झालेल्या तळोदा तालुक्यातील सोमावल ब्रु, शिर्वे तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जानीआंबा, मांडवीआंबा व सिंगपूर येथे अवकाळी पाऊस झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. …

The post नंदुरबार : पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित

धुळे : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या ज्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृह इमारतींसाठी जागा उपलब्ध आहेत. अशा इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. आदिवासी विकास विभाग संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, लौकी …

The post धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित

नंदुरबार : स्पीड बोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा देणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार- नंदुरबार जिल्हा हा केंद्र सरकाराने आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केला असून आदिवासी दुर्गम भागात प्रतीकुल परिस्थितीत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सेवा दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली …

The post नंदुरबार : स्पीड बोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा देणार : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : स्पीड बोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा देणार : डॉ. विजयकुमार गावित